कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आता रंजक वळणावर आलीये. मालिकेत एक धमाकेदार ट्विस्ट पहायला मिळणारेय. सध्या लतिका-अभ्याचं नातं पुन्हा जुळणार की कायमचं तुटणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. त्यातच आता अख्खा गावासमोर भर कार्यक्रमात अभ्यानं लतिका आणि बापूंचीची माफी मागायची ठरवलीये. पण दौलतसुद्धा अख्ख्या गावासमोर पुन्हा एकदा अभ्याचा अपमान करण्याची संधी मिळतेय तर ती कशी सोडेल. आणि म्हणूनच दौलत मुद्दामुन अभ्यालाच लतिचा सत्कार करायला बोलावतो. नेमकं त्यावेळी काही बायका अभ्याला विरोध करतात आणि अभ्याच्या तोंडाला काळ फासा म्हणतात.या बायकांना आबासाहेब आणि दौलतची फूस असते. अभ्याची आई बापूंसमोर हे सर्व थांबवा म्हणत पदर पसरते.पुढे काय होत जाणून घ्या या व्हिडिओमधून -
Shraddhascript , chitralivo
#Latika #Abhi #Saundaramanmadhebharali #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber